असं एखादं पाखरू वेल्हाळ
असं एखादं पाखरू वेल्हाळ Asa Ekhada Pakharu Velhal
Lyrics: N. D. Mahanor
Singer(s): Usha Mangeshkar and Ravindra Sathe
Music on: SAREGAMA Marathi
गोर्या देहावरती कांति, नागीणीची कात
येडे झालो आम्ही ज्यावी, एका दिस रात
तुझ्या रूपाचं बाशिंग डोल्यांत
तुझ्यावाचून सुन्नाट दिनरातअसा बोल बोलती जग पंखात घेती
असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याच्या भांगात बिंदिचा गुल्लालकाल्या एकल्या राती मन मोडून जाती
असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याला सामोरं येतया आभाळयाला काय लेवू लेणं, मोतीपवळ्याचं रान?
राती चांदण्या रानात शिणगार
सारी दौलत जरीच्या पदरात
Comments
Post a Comment