वेडया मना

 

                                 Tu Hi Re Maza Mitwaa Lyrics – Mitwaa


Song: Tu Hi Re Maza Mitwaa
Movie: Mitwaa
Music: shankar-ehsaan-loy
Singer: Shankar Mahadevan & Janhavi Prabhu Arora
Lyricst: Mandar Cholkar
Starring: Swapnil Joshi, Prarthana Behere & Sonalee Kulkarni
Director: Swapna Waghmare-Joshi







वेडया मना सांग ना खुणावती का खुणा
माझे मला आले हसू प्रेमात फसणे नाही रे

वेडया मना सांग ना व्हावे खुणे का पुन्हा
तुझ्या सवे सारे हवे प्रेमात फसणे नाही रे

धुक्यात जसे चांदणे मुक्याने तसे बोलणे
हो … सुटतील केव्हा उखाणे

नात्याला काही नाव नसावे ..
तू ही रे माझा मितवा ..

ना त्याचे काही बंधन व्हावे
तू ही रे माझा मितवा ..

नात्याला काही नाव नसावे ..
तू ही रे माझा मितवा ..

ना त्याचे काही बंधन व्हावे
तू ही रे माझा मितवा ..
तू ही रे माझा मितवा ..

झुला भावनांचा उंच उंच न्यावा
स्वातशी: जपावा तरी तोल जावा

हो

सुखाच्या सरींचा ऋतु वेगळा रे
भिजल्यावरी प्यास का उरे मागे ?

फितूर मन बावरे आतुर क्षण सावरे
हो स्वप्नाप्रमाणे पन खरे

नात्याला काही नाव नसावे ..
तू ही रे माझा मितवा ..

ना त्याचे काही बंधन व्हावे
तू ही रे माझा मितवा ..

नात्याला काही नाव नसावे ..
तू ही रे माझा मितवा ..

ना त्याचे काही बंधन व्हावे
तू ही रे माझा मितवा ..
तू ही रे माझा मितवा ..

ओ ..

वेड पांघरावे न व्हावे शहाणे
ठेच लागण्याचे कशाला बहाणे

हुरहूर वाढे गोड अंतरी ही
पास पास दोघात अंतर तरी ही

चुकून कळाले जसे कळून चुकले तसे
हो ऊन सावलीचे खेळ हे

नात्याला काही नाव नसावे ..
तू ही रे माझा मितवा ..

ना त्याचे काही बंधन व्हावे
तू ही रे माझा मितवा ..

तू ही रे माझा 


 

Comments

Popular posts from this blog

रुपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना

nako nakona re lyrics

नवरी आली